Author Chintamani Tryambak Khanolkar तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी तू बहराच्या, बाहूंची तू ऐलराधा, तू पैल संध्या चाफेकळी प्रेमाची तू नवी जुनी, तू कधी कुणी खारीच्या गं डोळयांची तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठ्ठी ओठांची Rate this poem Select ratingGive it 1/5Give it 2/5Give it 3/5Give it 4/5Give it 5/5 Average: 1 (1 vote) Rate Reviews Post review No reviews yet. Log in or register to post comments